पंढरपुरातील वसुलदार ‘वाझे’ची नियोजन समितीवर निवड; आ.परिचारकांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याची चर्चा ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केल्याची चर्चा ...
टीम मंगळवेढा टाईम्स। इंदापूरला पाणी द्यायला आमचा विरोध नाही. सांडपाणी न्यायाचे असेल तर पुण्याच्या जवळच ते सांडपाणी अडवावं आणि फक्त ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.यामुळे ...
टीम मंगळवेढा टाईम्स। आज शनिवार १७ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आजपर्यंत अनेकांना तुम्ही निवडून दिले आहे. मी आपला व ...
समाधान आवताडे,आ.प्रशांत परिचारकांनी लावला देवेंद्र फडनवीसांना फोन सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार लॉकडाऊन सुरु झाला आहे. ...
टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही पाहिजे यादुष्ट हेतूने शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । आपला माणूस म्हणून वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावणाऱ्या समाधान आवताडे यांच्यासाठी सर्वांनी आता पुढं यायला हवं.कोणत्याही ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सन २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत आवताडे गटात मतविभाजन झाल्याने या दोन्ही निवडणुकीत ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक किंवा दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणूक भाजपा संपूर्ण ताकदीनिशी लढवणार असून यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह समाधान अवताडे , अभिजीत ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.