नवऱ्याचं डोकं सटकलं! दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोचा चार्जरच्या वायरनं गळा घोटला; नंतर स्वत:लाही संपवलं; सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने बायकोचा गळा आवळला. नंतर ...