mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा ब्रेकिंग! चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने मोठा दगड घेऊन पत्नीचे डोके ठेचले; रक्ताच्या थारोळ्यात तडफडत मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 7, 2023
in क्राईम, मंगळवेढा, राज्य
संतापजनक! दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना बालिंगा येथील नदी पुलाजवळ सकाळी घडली आहे.

स्नेहल दीपक ऐवळे (वय 24 राहणार खडकी, तालुका मंगळवेढा जि. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पती दीपक येवले सकाळी स्वतः करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याने स्वतःखुनाची कबूल दिले आहे.

ऐवळे दाम्‍पत्य ऊस तोडणी कामगार आहेत मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथून ऊसतोड कामगार टोळी समवेत पती-पत्नी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील कारदगा येथे आले आहेत.

दीपक हा नेहमी स्नेहलच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यातून दोघात वादावादी होत होती.

दोन दिवसापूर्वी हे दोघेजण बालिंगा परिसरात आले होते, नागदेववाडी कचरा डेपो जवळ असलेल्या शेतात त्यांचा मुक्काम राहिला होता,

पहाटे चार वाजता चारित्र्याच्या संशयातून दोघात पुन्हा वादावादी झाली त्यानंतर पत्नी झोपी गेली.

संशयातून संतापलेल्या पतीने मोठा दगड घेऊन पत्नीचे डोके ठेचले रक्ताच्या थारोळ्यात तडफडत त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर संशयित सकाळी सात वाजता करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे करवीर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.(स्रोत:पुढारी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पत्नीचा खून
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

March 29, 2023
खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

संतापजनक! विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

March 29, 2023
Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई हायकोर्टाने दिला मोठा झटका; …त्यामुळे दोन वर्ष वकिली करण्यास मज्जाव

March 28, 2023
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात शिक्षकाची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास

March 28, 2023
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

उमेदवारांनो! एमपीएससीच्या सूचना पाळा, नाहीतर व्हावे लागेल डिबार; उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

March 28, 2023
Next Post
मंगळवेढा | ग्रामीण भागातील तरुणाचा भाजपात प्रवेश; गावाच्या विकासासाठी आ.आवताडेंची साथ

मंगळवेढा | ग्रामीण भागातील तरुणाचा भाजपात प्रवेश; गावाच्या विकासासाठी आ.आवताडेंची साथ

ताज्या बातम्या

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

March 29, 2023
खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

संतापजनक! विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

March 29, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..