द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास
टीम मंगळवेढा टाईम्स न्युज । मंगळवेढा तालुक्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, आता चक्क पोलिसांच्या नावाने लूटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय ...









