समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी
टीम मंगळवेढा टाईम्स : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून पाहणी करण्यात आली. जिल्हा परिषद ...








