सोलापुरात आईला न सांभाळणाऱ्या दोन मुलांवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । ७७ वर्षाच्या जन्मदात्या वृद्ध आईचे पालन पोषण न करता उलट तिच्या मालकीच्या घरजागेची परस्पर विल्हेवाट लावली ...
टीम मंगळवेढा टाईम्स । ७७ वर्षाच्या जन्मदात्या वृद्ध आईचे पालन पोषण न करता उलट तिच्या मालकीच्या घरजागेची परस्पर विल्हेवाट लावली ...
टीम मंगळवेढा टाईम्स । काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धवलसिंह मोहिते पाटील ...
टीम मंगळवेढा टाईम्स । संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढयातील वाढते अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयाचे विशेष पथक मंगळवेढयात दाखल झाले असून शहर व ...
टीम मंगळवेढा टाईम्स । महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेसने 8 जुलैपासून ...
टीम मंगळवेढा टाईम्स। उसने दिलेल्या पैसे परत मागण्याचे व राणु रोकडे हिला आठ दिवसापुर्वी काय म्हटला या कारणावरुन झालेल्या भांडणात ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप ...
टीम मंगळवेढा टाइम्स । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे या ...
टीम मंगळवेढा टाईम्स । राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून एका १८ वर्षीय मुलीस मोटर सायकलवर बसवून नेवून बालाजीनगर परिसरात अत्याचार ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.