मंगळवेढ्यात गांजा विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्त; पाच जणांवर गुन्हे, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत ब्रह्मपुरी ब्रिजजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला ...






