धक्कादायक! दोनच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, व्हिडीओ बनवून, लोकेशन पाठवून सोलापूरच्या तरुणाने केली आत्महत्या
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क। एका युवकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गायरान झुडपामध्ये आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ...