शेती पिकांना एक रुपयात दिली जाणारी पीक विमा योजना लागू करा; प्रशांत साळे यांनी दिले निवेदन; नवीन योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची मागणी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सरकारच्यावतीने शेती पिकांना एक रुपयात दिली जाणारी पीक विमा योजना बंद केली असून यंदापासून नवीन ...