आधी आरक्षण द्या मगच सोलापूर जिल्ह्यात या; अजित ‘दादां’च्या दौऱ्याला समाजाचा विरोध, शरद पवारांचाही कार्यक्रम; सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन
टीम मंगळवेढा टाईम्स । माढा तालुक्यात २३ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता एकाच वेळेला, एकाच दिवशी, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ...