मोठी बातमी! सोलापूरच्या चार बाजूंनी प्रवास महागला; लोकसभा निवडणूक होताच ‘टोल’धाड; ‘या टोलनाक्यांवर दरवाढ’
टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातले मतदान शनिवारी पार पडले. यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावरील टोलचे ...