अहवालात छापा! एक महिना थांबा विरोधकांचा प्रामाणिकपणा समोर येईल; कारखान्याच्या नूतन चेअरमनला आमदार आवताडेंचे ओपन चॅलेंज
टीम मंगळवेढा टाइम्स । संत दामाजी कारखान्या संबंधित विरोधकांनी आमच्यावर कर्जाच्या बाबतीत बिनबुडाचे आरोप केले आहेत. फक्त एक महिना थांबा ...