नेतृत्वाचा वरचष्मा! मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते कागष्ट रस्त्यासाठी ‘इतके’ कोटी रुपये मंजूर; आ.आवताडे यांची माहिती
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते कागष्ट रस्ता सुधारणा या विकासात्मक बाबीसाठी १० कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची ...












