टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने
संत दामाजी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणगी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना फळे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दामाजी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी, शिवणगीचे सरपंचमल्लिकार्जुन बंने, शाळा समिती अध्यक्ष सिद्धार्थ कोळी,
माजी सरपंच संभाजी कुलकर्णी, पोलीस पाटील महादेव शिंदे, माजी उपसरपंच सिध्दाप्पा पडवळे, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र सोमुत्ते, सातीरआप्पा सौदी, सुखदेव पडवळे, सीताराम लोहार आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज