अनिल सावंत यांच्या प्रयत्नामुळे सलगरच्या रुग्णाला मिळाली एक लाख रुपयांची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे दिलासा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याने सलगर ता.मंगळवेढा येथील ईश्वर सोमनिंग तेली या रुग्णाला ...












