अनिल सावंत यांच्या प्रचार्थ खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा आज गावभेट दौरा; मंगळवेढ्यातील ग्रामीण भागात घुमणार तुतारीचा आवाज
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील व ...