स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । सोलापूर जिल्हयातील अवैध धंद्यांविरुद्ध आता थेट 'आरपारची लढाई' सुरू झाली आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ...






