पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आठ वाळूमाफियांना एक वर्षासाठी केले तडीपार; झटपट श्रीमंत होण्यासाठी अवैध वाळू उपसा; हद्दपार टोळीतील ‘ही’ आहेत वाळू माफियांची नावे
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । युवक वर्ग झटपट श्रीमंत होण्यासाठी अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या व्यवसायांच्या नादी लागला आहे. यातून ...