अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवणार १०० दिवसांचा कार्यक्रम, कर्ज मर्यादा होणार पंधराहून ‘एवढ्या’ लाखापर्यंत, पंढरपूरमधून होणार सुरुवात; सर्वसामान्य योजना पोहोचवणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाचा कृती आराखडा आखून पेंडिंग कामे पूर्ण केली आहेत. तद्नंतर आता शासनाने १५० ...