एक्सपर्ट बना! दहावी-बारावी संपली? आता करिअर घडवण्याची वेळ; सारा कॉम्प्युटरमध्ये CCC, AI आणि कोडिंगचे नवीन प्रवेश सुरू
टीम मंगळवेढा टाईम्स | दहावी आणि बारावीच्या परीक्षांनंतरचा काळ हा विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा असतो. हीच संधी साधून ...









