कामाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘शांतीसागर इंण्डेन गॅस एजन्सी’मध्ये नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार; गॅस असणाऱ्यांनी केवायसी करा, अन्यथा सबसिडी मिळणार नाही; ‘ही’ आहे शेवटची तारीख
टीम मंगळवेढा टाईम्स । तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. गॅस कंपनीत नोकरी करण्याची संधी चालून आली ...













