धक्कादायक! गोव्यातून पर्यटनानंतर परतताना सोलापूरच्या दाम्पत्याला लुटले; दगड व गजाचा धाक दाखवून अडीच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेतले काढून
टीम मंगळवेढा टाईम्स । उन्हाळी सुटीनिमित्त गोवा पर्यटनाचा आनंद लुटून घराकडे परतणाऱ्या पर्यटकांची कार रस्त्यात उभी राहिल्याची संधी साधून चार ...