काळजी घ्या! मंगळवेढ्यात वाढला लंपीचा प्रादुर्भाव; सोलापुरात लम्पी स्कीनने पुन्हा ४३ जनावरे बाधित; सर्वाधिक जनावरे ‘या’ तालुक्यातील
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित ...