सोलापूर जिल्ह्यात भाजपचा राष्ट्रवादीसह शिंदे गटालाही धक्का; आज ‘या’ नेत्यांचा होणार पक्ष प्रवेश: मित्र पक्षांना भाजपचा आणखी एक धक्का
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तीन माजी आमदारांनी पक्षाला रामराम ...









