मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रस्तावित आंदोलनावरून मनोज जरांगे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. प्रलंबित कुणबी प्रमाणपत्र ...







