मंगळवेढा तालुक्यात २५ पैकी १९ ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर; स्थानिक पातळीवर आघाड्या; ‘या’ नेत्यांचा वर्चस्वाचा दावा
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १९ ठिकाणी सत्तांतर झाले आहे. आ समाधान आवताडे गटाकडून २०, माजी ...