निवडणुका पुढे ढकलण्याचा शासनाचा निर्णय! ‘या’ निवडणुका पडल्या लांबणीवर
टीम मंगळवेढा टाईम्स। गेल्या वर्षापासून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोरोनामुळे पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ...
टीम मंगळवेढा टाईम्स। गेल्या वर्षापासून लांबलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच कोरोनामुळे पुन्हा मार्च २०२१ पर्यंत निवडणुका पुढे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आखाड्यातील चौदा उमेदवारांचे अर्ज विविध हरकती घेता अपात्र करण्यात आले.परंतु हरकती ...
टीम मंगळवेढा टाइम्स । पंढरपूर तालुक्यात पहिल्या टप्प्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या दामाजी परिवाराचे नेते समाधान आवताडे यांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । नुसत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील चुरस आणि विजयासाठी केलेला संकल्प कुणाला काय करायला लावेल, याचा अंदाज करणे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीच बाजी मारली. अनेक ग्रा.पं. मध्ये सत्तांत्तर होऊन ...
टीम मंगळवेढा टाईम्स । ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर मिरवणुका काढून विजयोत्सव साजरा करण्याचे नियोजन करत असाल तर थांबा. कारण, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील १८६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८.३० वाजता सुरू होणार ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज माघारी का घेतला नाही, याचा राग मनात धरून ...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खैराट येथील शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सायबण्णा धानप्पा ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.