विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी ‘इतके’ टक्के उपस्थितीचे बंधन; परीक्षेला यंदा सरमिसळ पद्धत; जाणून घ्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा
टीम मंगळवेढा टाईम्स । दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा आज दि.२ ते २० फेब्रुवारीपर्यंत ...