महिलांनो! लाडकी बहीण योजनेसाठी मंगळवेढ्यात खास मदत कक्ष; अडचणी असल्यास बिनधास्त करा ‘या’ नंबरवर कॉल
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्य शासनानं महिलांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी, मंगळवेढा येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ...