टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथे मका फवारणीसाठी आणलेले किटकनाशक प्राशन करून शोभा नागन्नाथ शिंदे ( वय ३५ ) या महिलेने राहत्या घरी सकाळी १० वाजता आत्महत्या केली.
सदरची घटना तालुक्यातील पाठखळ येथे घडली. याबाबतची माहिती दीर शत्रुघ्न दगडू शिंदे यांनी मंगळवेढा पोलिसात दिली आहे.
Pathakhal Suicide of a married woman by spraying pesticides brought for spraying
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज