टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील एका १६ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदर मुलाने दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०० च्या सुमारास दारूच्या नशेत घरात कोणी नसताना राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेवून तो मयत झाला.
याची खबर त्याचा भाऊ विजय इंगोले याने मंगळवेढा पोलिसात दिली असून अधिक तपास पो.ना.अमर सुरवसे हे करीत आहेत.
Suicide of a minor under the influence of alcohol in mangalwedha kacharewadi
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज