टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे बनावट फेसबुक अकाऊंट काढून पैशाची मागणी करणारे ते फेसबुक खाते बंद करण्यात आले आहे.
दरम्यान , संबंधित हॅकर्सचा तपास सुरू असल्याची माहिती ग्रामीणपोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावाने गुरुवारी एका हॅकर्सने बनावट अकाऊंट तयार करून अकाऊंटवरून पैशाची मागणी केली होती.
मात्र , तात्काळ सातपुते यांच्या लक्षात आल्यानंतर ते अकाऊंट डिलीट करण्यात आले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज