मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात आले.राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील कामत फूडस आणि साईतीर्थ भोजनालय येथे या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. सोलापूर शहरातील आणखी तीन ठिकाणी शिवभोजन योजना आजपासून सुरु करण्यात आल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज