mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking : सोलापुर ग्रामीणमध्ये कोरोना कहर सुरूच 281 नवे बाधित रुग्ण ; वाचा ‘कुठे’ वाढले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Breaking : सोलापुर ग्रामीणमध्ये कोरोना कहर सुरूच 281 नवे बाधित रुग्ण ; वाचा ‘कुठे’ वाढले

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आज नव्याने 281 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज 1 हजार 833 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 552 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 281 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय आज सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 8 हजार 661 वर गेली आहे.  Solapur rural new 281 corona patients found six killed


आज ‘या’ भागात आढळले नवे रुग्ण

मंगळवेढा तालुक्‍यातील आरळी, चांभार गल्ली, लवंगी, लक्ष्मी दहिवडी, मुर्डे गल्ली, नागणे प्लॉट, नागणेवाडी, नाव्ही गल्ली, पंढरपूर रोड, क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सलगर बुद्रुक, शिक्षक कॉलनी,सांगोला तालुक्‍यातील घेरडी, बलवडी, खडतरे गल्ली, कोष्टी गल्ली, महूद, मुजावर गल्ली, प्राध्यापक कॉलनी, वाकी शिवणे,

: हेही नक्की वाचा

– सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर,उद्या सभा तहकुबीची शक्यता 

: सोलापूर : मुलास नोकरीचे आमिष, वर्गमित्रानेच 10 लाखाला गंडवले 

– शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उजनीच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ 


दक्षिण सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्प, तांदुळवाडी, विंचूर, बार्शीतील 442 झोपडपट्टी, आगळगाव, अलीपूर रोड, भीम नगर, बुरुड गल्ली, देशमुख प्लॉट, ढेंबरेवाडी, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, गोंडिल प्लॉट, कापसे बोळ, कसबा पेठ, खांडवी, कोरफळे, लहुजी चौक, लातूर रोड, नागणे प्लॉट, सोजर स्कूल जवळ, मल्लिकार्जुन मंदिराजवळ, पांढरी, पांगरी, श्रीपत पिंपरी, सोलापूर रोड, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वैराग,

पंढरपुरातील आंबेडकर नगर, अनिल नगर, भाई भाई चौक, भंडीशेगाव, बोहाळी, चौफाळा, दाळे गल्ली, देगाव, गादेगाव, गांधी रोड, गोकुळ नगर, गुरसाळे, इसबावी, जैनवाडी, जुनी माळी गल्ली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कासेगाव, काशीकापडी गल्ली, कौठाळी, लक्ष्मी टाकळी, महावीर नगर, मंगळवेढेकर नगर, मुंडेवाडी, रुक्‍मिणी शाळेजवळ, विवेक वर्धनी हायस्कूलजवळ, रघुकुल सोसायटी, संतपेठ, सिद्धेवाडी, स्टेशन रोड, सुस्ते उमदेगल्ली, उपरी, वाडीकुरोली,


माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बिजवडी, चाकोरे, माळीनगर, महाळूंग, मांडवे, नातेपुते, सवतगाव, श्रीपूर, वेळापूर, वाफेगाव, यशवंत नगर , अक्कलकोट तालुक्‍यातील बुऱ्हाणपूर, गौडगाव बु. तोळणूर, करमाळा तालुक्‍यातील जेऊर, शिवाजीनगर, माढा तालुक्‍यातील बारलोणी, भोसरे, केवड, कुंभेज, रांजणी, सुर्ली, टेंभूर्णी,  मोहोळ तालुक्‍यातील गोटेवाडी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गुळवंची, कोंडी याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

‘या’ भागातील व्यक्तींचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील महूद येथील 65 वर्षांचे पुरुष, पंढरपूर काळा मारुती मंदिराजवलिळ 73 वर्षाचे पुरुष, हरिदास गल्ली पंढरपूर येथील 82 वर्षाची महिला, महाळूंग (ता. माळशिरस) येथील 75 वर्षांचे पुरुष, अरण (ता. माढा) येथील 76 वर्षाचे पुरुष तर अकलूज (ता.माळशिरस) येथील 45 वर्षांच्या महिलेचे कोरोनाने आज बळी घेतला आहे.

कोरोनाने आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 243 एवढी झाली आहे. अद्यापही दोन हजार 825 जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय पाच हजार 593 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोन्याच्या दुकानातुन दिवसाढवळ्या चोरी; तीन जणांवर गुन्हा दाखल

सोन्याच्या दुकानातुन दिवसाढवळ्या चोरी; तीन जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

March 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

March 6, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा