mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! आज पुन्हा 345 रुग्णांची भर; दहा जणांचा घेतला बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणला कोरोनाचा विळखा! आज पुन्हा 345 रुग्णांची भर; दहा जणांचा घेतला बळी

 

मंगळवेढा टाईम्स टीम । 


सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने विळखा घातला असून या विळख्यात 11 तालुखे आडकले आहेत.आज आलेल्या अहवालामध्ये पुन्हा 345 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एकाच दिवशी दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona update ) 


मागील तीन दिवसांपासून दररोज 300 हून अधिक रुग्णांची भर पडत आहे. तर दुसरीकडे गेल्या 9 दिवसात तब्बल 69 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या 9 दिवसामध्ये 2 हजार 200 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ही संख्या सर्वाधिक मानली जात आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता 5 हजार 902 एवढी झाली आहे.

जिल्ह्यातील ‘या’ भागातील 10 जणांचा मृत्यू


पंढरपूर येथील पोलिस लाइनमधील 52 वर्षीय पुरुष, नवीन कराड नाका पंढरपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पानगाव (ता.बार्शी) येथील 38 वर्षीय महिला, वैराग (ता. बार्शी) येथील 82 वर्षीय पुरुष, कसबा पेठ माढा येथील 48 वर्षीय पुरुष, खैराव येथील 75 वर्षाचे पुरुष, जवळा (ता. सांगोला) येथील 45 वर्षीय पुरुष तर अकलूज येथील 65 वर्षीय महिला,तडवळ (ता. अक्कलकोट) येथील 58 वर्षीय महिला, कुरनूर येथील 66 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

‘या’ भागात आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण



मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, खोमनाळ, सांगोल्यातील बामणी, घेरडी, जवळा, कडलास, कोष्टी गल्ली, महूद, वासूद,बार्शीतील आडवा रस्ता, आगळगाव रोड, अलिपूर रोड, आझाद चौक, भवानी पेठ, भोगेश्‍वरी मंदिराजवळ, बुरुड गल्ली, डाणे गल्ली, दत्तनगर, गाताचीवाडी, घारी, जामगाव रोड, कासारवाडी रोड, कव्हे, खुरपे बोळ, लोखंड गल्ली, लोकमान्य चाळ, मंगळवार पेठ, नाईकवाडी प्लॉट, परंडा रोड, पाटील चाळ, सारोळा, स्वराज कॉलनी आणि उपळाई रोड येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

पंढरपुरातील आढीव, चंद्रभागा घाट, गाताडे प्लॉट, घनशाम सोसायटी, गोविंदपुरा, गोपाळपूर, हरिदास वेस, इसबावी, जुनी पेठ, कैकाडी मठ, करकंब, कर्मयोगीनगर, कासेगाव, काशीकापड गल्ली, कोळी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महात्मा फुले चौक, मेंढे गल्ली, नागपूरकर मठ, नवीपेठ, नवीन कराड नाका, बडवे चौक, काळा मारुती मंदिर परिसर, ओझेवाडी, पंचमुखी मंदिर परिसर, परदेशी नगर, पोलिस लाइन, रुक्‍मिणीनगर, सह्याद्रीनगर, संतपेठ, समतानगर, सरकोली, सावरकरनगर, शेगाव दुमाला, शिवक्रांतीनगर, शुक्रवारपेठ, तन्हाळी, तिरंगानगर, उन्नती रेसिडेन्सी, उत्पाद गल्ली, विजापूर गल्ली, विणे गल्ली, विठ्ठलनगर, वाघोली बिल्डींग येथे कोरोना रुग्ण आढळून आले.

अक्कलकोटमधील समर्थनगर, ग्रामीण रुग्णालय, स्वामी समर्थनगर, बोरोटी, कर्जाळ, जेऊर, नन्हेगाव, तोळणूर, करमाळ्यातील घोलपनगर, जामखेड रोड कोर्टी, मंगळवारपेठ फंड गल्ली, पिंपळवाडी, शेलगाव (वां), आवाटी, आणि


माळशिरस तालुक्‍यातील अकलूज रोड, अकलूज, बागेचीवाडी, चाकोरे, धर्मपुरी, कण्हेर, महाळूंग, माळीनगर, पळसमंडल, पिलीव, पिंपरी, संगम, श्रीपूर, वेळापूर, यशवंतनगर, मोहोळमधील नागनाथ गल्ली, वडवळ, पाटकूल, कुरुल, कामती बु, देगाव (वा), अनगर, माढ्यातील हनुमानमंदिराजवळ, कुटे प्लॉट, कुर्डुवाडी, लऊळ, मोडनिंब, निमगाव टे, दक्षिण सोलापुरातील बरूर, हत्तूर, मंद्रूप, मुस्ती, उत्तर सोलापुरातील कोंडी, कळमण, मार्डी येथेही नव्या रुग्णांची भर पडली.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; पक्ष तिकीट देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी मोहिते-पाटील इच्छुक; पक्ष तिकीट देणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा