mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी एकाच दिवशी 11 जणांचा कोरोनाने मृत्यू, 384 जण पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी एकाच दिवशी 11 जणांचा कोरोनाने मृत्यू, 384 जण पॉझिटिव्ह


 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनामुळे गुरुवारी 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 384 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 12 हजार 509 वर गेली आहे.


गुरुवारी 2 हजार 595 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 2 हजार 210 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 384 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या 12 हजार 509 एवढी झाली असून 360 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.


गुरुवारी ‘या’ गावात आढळले कोरोना बाधित रुग्ण

मंगळवेढ्यातील बोराळे, चोखामेळा नगर, दामाजी नगर, दत्ता गल्ली, दुर्गामाता नगर, घुमरे गल्ली, किल्ला बाग, सराफ गल्ली, शनिवार पेठ, सिद्धापूर, उचेठाण, व्हनमाने गल्ली,सांगोल्यातील अलराई नगर, आनंदनगर, चिंचोली, कडलास, लोणविरे, महूद, मांजरी, परीठ गल्ली, वाद्राबाद पेठ, यशनगर,


करमाळ्यातील 72 बंगले, दगडी रोड, जाधव प्लॉट, जेऊर, खडकपुरा, कोर्टी, देवी शाळेजवळ, पोस्ट ऑफिस जवळ, पोथरे, रंभापुरा, रावगाव, सावंत गल्ली, उमरड, वेताळ पेठ, माढा तालुक्‍यातील अंजनगाव उ., अरण, बावी, भोसरे, कव्हे, कुर्डूवाडी, लऊळ, म्हैसगाव, मोडनिंब, पापनास. रिधोरे. रोपळे कव्हे. संमती नगर माढा, सब जेल माढा, तांदुळवाडी, टेंभुर्णी, वडाचीवाडी, वेणेगाव, वाकाव, 

माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बिजवडी, बोंडले, चाहुर, ढगे वस्ती, खंडाळी, खुडूस, माळीनगर, मेडद, नातेपुते, पोस्ट ऑफिस जवळ माळशिरस, निमगाव, पिंपरी, पिसेवाडी, सदाशिव नगर, सांगोला रोड, तामशिदवाडी, तोंडले, उंबरे, दहिगाव, वाघोली, यशवंनगर, 


मोहोळ तालुक्‍यातील कुरुल, पंढरपुरातील आंबेडकर नगर, नागालॅंड हॉटेल मागे, भक्तिमार्ग, भाळवणी, भंडीशेगाव, भोसे, बोहाळी, चळे, डाळे गल्ली, धोंडेवाडी, गादेगाव, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, गोपाळपूर, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, जुनी पेठ, कडबे गल्ली, करकंब, कर्मवीर नगर, कासेगाव, कोर्टी, क्रांती चौक, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, मुक्ताई पेठ, पद्मावती झोपडपट्टी, पळशी, परदेशी नगर, रोहिदास चौक, रुक्‍मिणीनगर, संत पेठ, शेंडगेवाडी, सिद्धेवाडी, सोलापूर रोड, वीर सागर, विस्थापतीनगर, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील होनमुर्गी, भंडारकवठे, मंद्रूप, एनटीपीसी, विडी घरकुल,

अक्कलकोट तालुक्‍यातील मराठवाडी, खासबाग गल्ली, बार्शीतील आगळगाव रोड, अलीपूर रोड, बारंगुळे प्लॉट, शिवशक्ती मैदानाच्या मागे, भवानी पेठ, बोरगाव खुर्द, ब्राह्मण गल्ली, कॅन्सर हॉस्पिटल, देगाव, देशमुख प्लॉट, ढगे मळा, धामणगाव, धस पिंपळगाव, ढेंबरेवाडी, एकविरा आई चौक, गाडेगाव रोड, गवळी गल्ली, गोंडील प्लॉट, गौडगाव, हांडे गल्ली, इर्लेवाडी, कंदलगाव रोड, कासारवाडी रोड, कतले प्लॉट, खांडवी, कुर्डूवाडी रोड, 

कुसळंब, लाडोळे, लक्ष्मीनगर, मालवंडी, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, एमएसईबी कॉलनी, नाईकवाडी प्लॉट, पांडे चौक, पानगाव, पंकज नगर, पाटील प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सुभाशनगर, तुळशीराम रोड, उपळे दुमाला, उपळाई रोड, वैराग, वायकुळे प्लॉट, वडशिंगे, वाणी प्लॉट याठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

गुरुवारी ‘या’ भागातील 11 बळी

मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथील 72 वर्षाची महिला, बार्शी तालुक्‍यातील धामणगाव येथील 70 वर्षाची महिला, पंढरपुरातील हनुमान मैदानाजवळील 69 वर्षाचे पुरुष, गावडे वस्ती मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, आदर्श नगर बार्शी येथील 76 वर्षाची महिला, टेंभुर्णी (ता. माढा) येथील 70 वर्षाची महिला, कुर्डूवाडी येथील 60 वर्षाची महिला, अकलूज येथील 56 वर्षाची महिला, नातेपुते (ता.माळशिरस) येथील 65 वर्षाची महिला, भाळवणी (ता. पंढरपूर) येथील 38 वर्षाचे पुरुष तर चारी (ता. माळशिरस) येथील 56 वर्षांच्या पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

In rural Solapur, 11 people died due to corona and 384 positive Thursday

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Recent NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पत्नी व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

पत्नी व नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

हिशोब चुकला, गेम उलटला! निवडणूक खर्च वेळेत न दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील १८ उमेदवारांवर ३ वर्षांची बंदी

May 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बापानं मजुरी करून गुरुजी बनवलं, पण गुरुजींनी माणुसकीच सोडली; आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक मुलाच्या थेट पगारावरच जप्ती

May 27, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात हॉटेलच्या स्वयंपाकघरातच मालकिणीने उचलले टोकाचे पाऊल; घटनेने परिसरात खळबळ

May 27, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! थायलँड-व्हिएतनाममधून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर नजर; हुबेहुब प्रोफाइल बनवून मोठा फ्रॉड

May 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा