समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यात मंगळवारी दिवसभरात एकही नवा रुग्ण मिळाला नसल्याने ग्रामीण भागाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तर आज 2 जण बरे होऊन घरी गेल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
काल सोमवारी ग्रामीण भागात 2 नवे रुग्ण आढळून आले होते. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 82 आहे. काल कोरोना बाधीत म्हणून सापडलेले 1 रुग्ण हा जमगाव ता.बार्शी तर दुसरा नवीन विडी घरकुल ता.दक्षिण सोलापूर येथील होता.
माढा तालुक्यात 7 तर बार्शी तालुक्यातील 19 रुग्ण , दक्षिण सोलापूर मध्ये सर्वाधिक 30 रुग्ण आढळले आहेत.
आजपर्यंत 82 पॉझिटिव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळले असून यामध्ये 53 पुरुष तर 29 महिलांचा समावेश आहे. आजअखेर 6 जनांचा (पु-3 व 3 स्त्री) बळी कोरोनाने घेतले आहेत. तर आत्तापर्यंत 33 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत.आज एकूण 87 जणांचे अहवाल प्राप्त झाले. 87 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाची लागण झाल्याने आणि दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याचे यंत्रणेपुढील आव्हान वाढले आहे.
Consolation to Solapurkars, there is not a single new corona patient in the village during the day
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज