मंगळवेढा टाईम्स टीम । सोलापूर शहरात बुधवारी 43 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता शहरातील मृत्यूची संख्या 255 झाली असून 735 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आजपर्यत एकूण 2 हजार 326 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. In Solapur, 43 new corona patients and five died on Wednesday
शहरात आज भवानी पेठ, सिध्देश्वर पेठ, भाग्यश्री पार्क, होटगी रोड, वर्धमान नगर, भवानी पेठ, प्रताप नगर, विजयपूर रोड, कल्याण नगर, जुळे सोलापूर, रुबी नगर, जुळे सोलापूर, जोशी गल्ली, शेळगी, गीता धाम, शेळगी, धनराज गिरजी हॉस्पिटल, प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकूल, देशमुख-पाटील वस्ती, देगाव रोड, गंगानगर, देगाव रोड ,तुळजाभवानी नगर, सूत मिल, अक्कलकोट रोड,
वसंत विहार, बेगम पेठ, नाननाथ नगर, मजरेवाडी, प्रभा अपार्टमेंट, होटगी रोड, विडी घरकूल, चिंचनगर, निराळे वस्ती, बुधवार पेठ, पश्चिम मंगळवार पेठ, महर्षी गौतम नगर, शेळगी, विवेकानंद नगर, विजयपूर रोड, उमा नगरी, मुरारजी पेठ, कोंडा नगर, अक्कलकोट रोड, महात्मा मंदिर सेटलमेंट कॉलनी, उमेदपूर सेटलमेंट, फ्री कॉलनी, मनपा कॉलनी, बनशंकरी नगर, जुळे सोलापूर, गीता नगर, विवेकानंद नगर, सैफूल, बिलाल नगर, अवंती नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी नगर, शेळगी, अलंकापुरी नगर आणि लक्ष्मी पेठ याठिकाणी बुधवारी 43 रुग्ण सापडले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज