mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चांगली बातमी : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही : जिल्हाधिकारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चांगली बातमी : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही : जिल्हाधिकारी



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापही एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

परदेशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी, होम क्वारंटाइन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा केला जातोय. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह तपासणीत आढळून आला नाही.

परदेशातून, तसेच मुंबई- पुणे येथून आलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बाहेरून परतलेल्या नागरिकांनी, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संचारबंदीच्या काळात नागरिकांनी काही दिवस विनाकारण घराबाहेर फिरू नये.

दरम्यान होम क्वारंटाईन्ड 141 व इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन्ड 74 व्यक्ती आहेत.काल तीन व्यक्ती दाखल झाले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापुरात आत्तापर्यंत पंचेचाळीस रुग्ण आयसोलेशन वॉर्डात दाखल होते.यातील 39 जणांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे.अद्याप सहा जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे अशी माहितीही शंभरकर यांनी दिली.सोलापुरात अत्यावश्यक वस्तूंचा मुबलक साठा आहे. लोकांनी दुकानांसमोर गर्दी करू नये आणि गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे.आज पासून सोलापुरात शिव भोजन योजनेत पाच रुपयात जेवण मिळणे सुरु.

लॉकडाउन मुळे बंद झालेल्या उद्योग-व्यवसायातील कामगारांसाठी निवारा  अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल सुविधा यंत्रणा सज्ज .जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन.सोलापुरात मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झाली आता कोरोना चाचणी. अवघ्या आठ तासात रिपोर्ट मिळणार.

सोलापूर शहर पोलिसांनी तसेच ग्रामीण पोलिसांनी आजही संचारबंदी काळात फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत मॉर्निंग वॉकला जाऊ नका अशी वारंवार विनंती प्रशासन करत असूनही अनेक लोक सकाळच्या वेळी बाहेर पडतात त्यांवर आता प्राधान्यानं कारवाई सुरू आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
शेतकऱ्यांना पीकविमा घरीच द्या : पवार

शेतकऱ्यांना पीकविमा घरीच द्या : पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा