mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; म्हैसाळ योजनेचे पाणी तळ्यामध्ये आणण्यासाठी पाईप लाइनच्या कामाकरिता स्वखर्चातून केली आर्थिक मदत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 6, 2024
in मंगळवेढा
भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; म्हैसाळ योजनेचे पाणी तळ्यामध्ये आणण्यासाठी पाईप लाइनच्या कामाकरिता स्वखर्चातून केली आर्थिक मदत

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे टेंभु म्हैसाळ योजनेचे पाणी लवंगी येथील तळ्यामध्ये आणण्यासाठी पाईप लाइन च्या कामाकरिता स्व खर्चातून आर्थिक मदत केली.

भैरवनाथ शुगरचे संस्थापक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आला आहे.

त्याच बांधीलकीतून काल लवंगी येथे टेंभु म्हैसाळ योजनेचे पाणी लवंगी येथील तळ्यामध्ये आणण्यासाठी पाईप लाइनच्या कामाकरिता स्व खर्चातून आर्थिक मदत व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या माध्यमातून केली.

यावेळी लवंगी येथील आप्पासाहेब माने (सरकार), बालगिरी गुगवाड, महेश जाधव, गुलाब शेख, गोपाल बाबर, जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, कृष्णदेव लोंढे, देवानंद पासले, अशोक निकम उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी अनिल सावंत यांना तुतारीमधून उमेदवारी मिळण्याचे दिले संकेत?

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या यांच्यासोबत तब्बल तीन तास प्रवास केला.

सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी (ता.माढा) येथे कार्यक्रमासाठी जयंत पाटील हे सोलापूर जिल्ह्यात आले होते. या प्रवासादरम्यान अनिल सावंत आणि जयंत पाटील यांनी तीन तास एकत्रित प्रवास केला.

या प्रवासादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल सावंत यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुका, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील घडामोडी याविषयी अत्यंत सकारात्मक चर्चा केली असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

तसेच टेंभुर्णी येथील कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी अनिल सावंत हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून त्यांच्या पक्षातून तुतारी या चिन्हावर लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला.

आणि अनिल सावंत यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे मुख्य खा.शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, व तसेच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

दरम्यान अनिल सावंत यांनी याआधी शरद पवार यांची भेट घेतली होती यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. सावंत हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील का याविषयी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंतभैरवनाथ शुगर

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

मोरे फार्महाऊसवर पक्षांचा किलबिलाट घुमणार; जागतिक महिला दिनी पाणपोईचा शुभारंभ; वारी परिवाराचा शंभर किलोमीटरचा सायकल प्रवास आणि पक्षांसाठी दाणा-पाणी

March 9, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

March 8, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

March 8, 2026
Next Post

मोठी बातमी! डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी पती अन् सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल; समोर आले 'हे' धक्कादायक कारण

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..