टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील जुना मारापूर रोड येथे असलेले शंकर नगर येथील श्री.शंकर रेसिडेंसी यांनी स्वस्तात प्लॉट विक्री सुरू केली आहे., प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला लकी ड्रॉ च्या माध्यमातून सिफ्ट कार जिंकण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, मोजकेच प्लॉट शिल्लक असल्यामुळे आपण लवकरात लवकर प्लॉट खरेदी करा व नवी कोरी सिफ्ट कार जिंका.
स्वस्तात प्लॉट, सुंदर लोकेशन या ब्रीदवाक्यखाली गणेश उत्सव व दसरा निमित्त खास लकी ड्रॉ ऑफर मर्यादित कालावधी करता सुरू केले आहे.
नागरिकांना थंड हवेच्या ठिकाणी स्वस्तात प्लॉट घेऊन आपले हक्काचे घर बांधता येणार श्री.शंकर रेसिडेंसी यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
40 प्लॉट 40 बक्षिसे त्यामुळे प्लॉट घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना लकी ड्रॉ च्या माध्यमातून बक्षीस हमखास मिळणार आहे.
अशी स्वस्तात प्लॉट घेण्याची संधी व सिफ्ट कार जिंकण्याची संधी मेटकरी बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जागेची ठळक वैशिष्ट्ये
बांधकाम पायासाठी कमीत कमी खोदकाम करावे लागते, हवेशीर व निसर्गरम्य परिसर, मुबलक पाणी व लाईटची सोय.
ओपन स्पेस, जीम, गार्डन, खेळणी व मंदीर, अंतर्गत २५ फुटी डांबरी रस्ते, संपुर्ण परिसराला कंम्पाऊंड
मात्र ३ लाख रूपयांत १ गुंठा उपलब्ध
नियोजीत पंढरपूर- सांगोला बायपास लगत (रिंगरूट रोड लगत), एस.टी. स्टॅन्ड पासून १.५ कि.मी. अंतरावर, मात्र ३ लाख रूपयांत १ गुंठा उपलब्ध (१००० स्क्वे. फुट), सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्लॉटींग.
नियम व अटी
सर्व प्लॉट विक्री झाल्यानंतर लकी ड्रॉ खुला करण्यात येईल, लकी ड्रॉ हा पुर्णपणे पारदर्शी पध्दतीने (सी.सी.टी.व्ही. कॅमेरा) अंतर्गत खुला केला जाईल, खरेदी केलेला प्लॉट कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाही.
खरेदीखत खरेदीदाराने स्वतः करायचे आहे., वाहनांची किंमती ही Ex-Showrom Price राहील, लकी ड्रॉ खुला करण्याचे संपुर्ण अधिकार हे एन. डी. आर. ग्रुप कडे राहतील,
लकी ड्रॉ बद्दल किंवा एन.डी. आर. ग्रुप बद्दल काही तक्रार असेल तर ते मंगळवेढा न्यायकक्षेत सोडविले जातील, प्लॉटींगची संपुर्ण आराखडा हा एन.ए. नियमानुसार आहे. (सोयी, सुविधा, रस्ते आणि मोकळे मैदान.)
अधिक माहितीसाठी ‘या‘ हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला
रामचंद्र (भावड्या) मेटकरी 9021873644, नितीन मेटकरी 9420491110, दामाजी मेटकरी 9604284224 या नंबर वर संपर्क साधून आपल्या स्वप्नातील घरासाठी एक पाऊल टाकावे.
प्रत्येक ग्राहकास एक बक्षीस हमखास
श्री.शंकर रेसिडेंसी येथे प्लॉट खरेदी करणाऱ्या ग्राहकाला प्रथम बक्षीस स्विफ्ट कार, दुसरे बक्षीस युनिकॉर्न गाडी, तिसरे बक्षीस स्कुटी, चौथे बक्षीस हिरो स्प्लेंडर, पाचवी बक्षीस हिरो डीलक्स गाडी, साहवे बक्षीस फ्रीज सात नग, सातवे बक्षीस एलईडी टीव्ही सात नग,
आठवे बक्षीस वॉशिंग मशीन सात नग, नववे बक्षीस आटा चक्की 7 नग व दहावे बक्षीस वाटर फिल्टर सात नग असा ड्रॉ काढण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज