mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रामभरोसे कारभार! मंगळवेढा नगरपालिकेच्या भोंगळ कारभारा विरुध्द भाजपचे श्राध्द आंदोलन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 6, 2022
in मंगळवेढा
मंगळवेढ्यात नव्या प्रभाग रचनेने राजकीय गणिते बदलणार, हरकतीमुळे फेरबदल; कोणत्या प्रभागात कोणती गल्ली.. घ्या जाणून

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, सनगर गल्ली, वडर गल्ली, बेरड गल्ली, जंगदबा मंदिर परिसर, मेटकरी गल्ली, माळी गल्ली येथील विविध नागरी समस्यांबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना वारंवार लेखी, तोंडी सांगून सुध्दा कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

त्यामुळे नगरपालिकेच्या भोंगळ कारभारा विरुध्द श्राध्द आंदोलन भाजपा ओबीसी युवा मोर्चा यांच्या वतीने भाजपा जल्हिा सरचिटणीस शशिकांत चव्हाण व चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आदत्यि हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर करण्यात आले.

मंगळवेढा नागरपालिकेवर सध्या प्रशासक असून मंगळवेढा नगरपरिषदेचा कारभार रामभरोसे चालू आहे. नगरपालिका स्वच्छतेवर व त्याच्या जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करत असताना शहरात स्वच्छ दिसत नाही.

स्वच्छतेची सर्व कामे ही दिखावू व बोगसपणाने सुरू आहेत. येत्या सात दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा ओबीसी युवा मोर्चा जल्हिाध्यक्ष आदत्यि हिंदुस्तानी यांनी दिला.

यावेळी शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यिात यावेत, कृष्ण तलाव झोपडपट्टी येथे रस्त्यांवरील दिवे, अंबाबाई मंदिर परिसर झोपडपट्टी येथे सार्वजनिक पण्यिाच्या पाण्यांची सोय, जयभवानी सोसायटी,

सनगर गल्ली, मेटकरी गल्ली, बेरड गल्ली, माळी गल्ली येथील शौचालयाची साफ सफाई व दुरुस्ती करण्यात यावी, बेरड गल्ली येथे मुख्य गटार करावी तसेच गायकवाड गल्ली येथे पेवर ब्लॉक बसवण्यात यावेत,

मलेरिया जनजागृती व धुर फवारणी करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन मुख्यधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या कडे देण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.74 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया; निकाल काय लागणार?

December 20, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मुलाकडून जन्मदात्या वडिलांची हत्या, दगडाने ठेचून केला खून: … मंगळवेढा हादरलं

December 20, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

नगरपालिकेसाठी आज ‘ईव्हीएम’वर बोट; व्यक्ति केंद्रित राजकारणात मंगळवेढेकर कुणाला स्वीकारणार? अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त

December 20, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! आज तब्बल 90 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्ती; दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली तर असा विजय घोषित केला जाणार

December 21, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शब्बास! मोडी लिपी शिकवण्याचा एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा

December 19, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू; एका मतासाठी ‘एवढा’ ‘सन्मान निधी’ देण्याची तयारी; सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती जाणार? मतदारराजा ‘किंगमेकर ठरणार

December 19, 2025
नगरपालिका रणधुमाळी! अश्विनी मुरडे यांचा प्रभाग दोन मध्ये प्रचाराचा झंझावात; सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा

नगरपालिका रणधुमाळी! अश्विनी मुरडे यांचा प्रभाग दोन मध्ये प्रचाराचा झंझावात; सर्वसामान्य जनतेचा वाढता पाठिंबा

December 18, 2025
रिक्षा सुसाट! प्रशांत गायकवाड यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात जोरात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

रिक्षा सुसाट! प्रशांत गायकवाड यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात जोरात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

December 18, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

पब्लिक क्या बोलती! ‘कोण कोणाला ठरणार भारी अन् कोण होणार मंगळवेढा शहराची कारभारीन’; मतदानापूर्वी लागताहेत मोठमोठ्या पैजा!

December 18, 2025
Next Post
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

हिंदुस्थानपुढे पेच! 'करो या मरो'ची स्थिती, आव्हान टिकवण्यासाठी आज श्रीलंकेवर विजय हवाच; जाणून घ्या नेमकं गणित

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपरिषदेसाठी 69.74 टक्के मतदान, किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली प्रक्रिया; निकाल काय लागणार?

December 20, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मुलाकडून जन्मदात्या वडिलांची हत्या, दगडाने ठेचून केला खून: … मंगळवेढा हादरलं

December 20, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

नगरपालिकेसाठी आज ‘ईव्हीएम’वर बोट; व्यक्ति केंद्रित राजकारणात मंगळवेढेकर कुणाला स्वीकारणार? अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त

December 20, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! आज तब्बल 90 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्ती; दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली तर असा विजय घोषित केला जाणार

December 21, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

घटस्फोटित सुनेच्या ताब्यातील घर जागा सासू-सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश; ‘या’ कायद्यानुसार मिळाला ताबा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

December 19, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शब्बास! मोडी लिपी शिकवण्याचा एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद शैक्षणिक प्रयोग; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा

December 19, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..