mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वास्तूशांती कार्यक्रमप्रसंगी 35 लाखांची चोरी! आरोपी सर्वेश्‍वर शेजाळ याला तीन दिवसाची पोलिस कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 23, 2021
in मंगळवेढा, क्राईम
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील वास्तूशांती कार्यक्रमप्रसंगी 35 लाख 26 हजार रुपये किमतीचे 859 ग्रॅम सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सर्वेश्‍वर दामू शेजाळ (वय 35 रा.गोणेवाडी) या पोलिस बंधूस पोलिसांनी अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकिकत अशी की,10 जानेवारी रोजी मंगळवेढा येथील उद्योजक संजय आवताडे यांच्या घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमाला विनायक माधवराव यादव(रा.मारापूर) हे आले होते.

त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेत 859 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदीचे दागिने होते. सदर व्यक्तीने विश्‍वासाने बॅग ठेवून खाली हॉलमध्ये गेले होते.यावेळी आरोपी सर्वेश्‍वर शेजाळ याने ती बॅग घेवून पोबारा केला होता.

या घटनेनंतर पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली होती. तदनंतर या तपासाचा छडा सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लावून आरोपीस अटक केले.

या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लहान मुलीने खोलीत केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डवरून आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.या रेकॉर्डींगमध्ये निळया रंगाचा शर्ट परिधान केलेली एक व्यक्ती तेथे उभी असलेली दिसून आली.त्याच्याकडे पाहिले असता घटनास्थळावरून पळ काढल्याने संशय बळावला व त्याला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केल्यानंतर सोमवार दि. 25 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आरोपीने आत्तापर्यंत मुंंबई गोरेगाव येथे चोरी प्रकरण,सांगोला येथे दारू प्रकरण, मंगळवेढा येथे वाळूचे गुन्हे असे अनेक गुन्हे त्याच्यावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रथमतः एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्यानंतर शुक्रवारी पुन्हा न्यायालयात उभे केले असता वाढीव तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 25, 2022
मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

मोठी जबाबदारी! भाजपा ओबीसी युवक जिल्हाध्यक्षपदी मंगळवेढ्यातील ‘या’ तरुणाची निवड

May 24, 2022
मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

मंगळवेढेकरांनो! नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन

May 24, 2022
चांगली बातमी! ‘या’ गावातील रस्ते कामास मंजुरी; ग्रामीण भागात रस्ते दुरुस्ती विकास कार्यक्रम जोमाने राबविणार

विधानसभेत प्रश्न विचारून पाठपुरावा केल्यामुळेच ‘या’ भागात आले म्हैसाळ योजनेचे पाणी; आ.आवताडेंचा दावा

May 23, 2022
मंगळवेढयात आजीच्या अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नातूचा अस्थी विसर्जन करण्याआधीच अपघाती मृत्यू

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ रोडवर भीषण अपघात, दोन कारच्या धडकेत डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार; तीन जखमी

May 22, 2022
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! ‘या’ कारणासाठी विवाहितेचा छळ, पतीने गुपचुप केले दुसरे लग्न; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 22, 2022
ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

बापरे..! पोलीस स्टेशनच्या आवारातच तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हा, यात्रेत रद्द झालेल्या कुस्त्याचे कारण

May 23, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

खबरदार! उजनीच्या पाण्यावरून आ.समाधान आवताडे आक्रमक; यांना दिला सज्जड इशारा

May 22, 2022
Next Post
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

शेतकऱ्यांनो! खते विक्रीबाबत केंद्र शासनाचे नवे निर्बंध, शेतकऱ्यांना महिनाकाठी मिळणार 'एवढे' पोती खत

ताज्या बातम्या

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

May 25, 2022
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचा पुढाकार, प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दिले दत्तक; मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा समावेश

May 25, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 25, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा