टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढ्यातील उद्योजक युवासेना शहरप्रमुख सागर वाघमारे यांच्या मातोश्री स्व.संगीता राजेश वाघमारे यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त आज शुक्रवार दि.30 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
आज स्व.संगीता वाघमारे यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्ताने 12.30 वाजता खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते मातोश्री वृद्धाश्रमात जेवण देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मंगळवेढ्यातील घरी स्व.संगीता राजेश वाघमारे यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उद्योजक व युवासेना शहरप्रमुख सागर वाघमारे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज