मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । भीमा नदीपात्रात पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथे ट्रॅक्टर, टिपरच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा करताना मंगळवारी (दि. 3) पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 ब्रास वाळूसह टिपर, ट्रॅक्टर, मोबाईल व बुलेटसह 14 लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात अवैधरीत्या ट्रॅक्टर, टिपरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंंकाळी 8 वाजता भीमा नदीपात्रात जाऊन खात्री केली असता तेथे अवैध वाळू उपसा करुन बिगर नंबर ट्रॅक्टर किंमत (5 लाख) व टिपर (एम.एच. 12, एफ झेड 8704) किंमत 8 लाख यामध्ये वाळू भरताना आढळून आले.
भीमा नदीपात्रात पिराची कुरोली (ता.पंढरपूर) येथे ट्रॅक्टर, टिपरच्या सहाय्याने अवैधरीत्या वाळू उपसा करताना मंगळवारी (दि. 3) पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 4 ब्रास वाळूसह टिपर, ट्रॅक्टर, मोबाईल व बुलेटसह 14 लाख 16 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात अवैधरीत्या ट्रॅक्टर, टिपरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंंकाळी 8 वाजता भीमा नदीपात्रात जाऊन खात्री केली असता तेथे अवैध वाळू उपसा करुन बिगर नंबर ट्रॅक्टर किंमत (5 लाख) व टिपर (एम.एच. 12, एफ झेड 8704) किंमत 8 लाख यामध्ये वाळू भरताना आढळून आले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज