टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा येथे आज भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला होता.
प्रत्येकी दहा ग्राहकांमध्ये हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून मोटर सायकल तर दुसरे बक्षीस म्हणून एलईडी टीव्ही तर तिसरे आटाचक्की व इतर सात ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देण्यात आले असल्याचे जाहीर केले होते.
काल शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी मंगळवेढा येथील समृद्धी ट्रॅक्टर, शोरूम येथे हा लकी ड्रॉ घेण्यात आला असून या लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी म्हणून नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील शआप्पा सुखदेव गोरे यांना पहिले पारितोषिक देण्यात आले.
तर दुसरे हुलजंती येथील लक्ष्मण रायाप्पा माळी यांना एलईडी टीव्ही देण्यात आला तर तिसरे खूपसंगी येथील सौ.सुजाता शेजाळ यांना आटा चक्की धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी सोनालीका कंपनीचे एरिया मॅनेजर श्री.सुबोध शर्मा, ओंकार कोळी, शुभम माळी तसेच समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर सोमनाथ केसकर तसेच मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे अर्थकारण उचवावे हाच प्रामाणिक प्रयत्न
गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून समृद्धी ट्रॅक्टर काम करत आहे. शेतकरी ग्राहकांना नवनवीन योजना देत शेतकरीराजा सुखी समृद्धीमय व्हावा त्यामधून शेतकऱ्यांचे अर्थकारण उचवावे हाच प्रामाणिक प्रयत्न आहे.
तरी सदर लकी ड्रॉ योजना ३०सप्टेंबर २०२३पर्यंत वाढीव करण्यात आली आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान अमर पाटील यांनी सर्व शेतकर्यांना केले. – अमर पाटील, (कार्यकारी संचालक)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज