मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील गंभीर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यशासनाकडून अठरा रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. Received 18 injections of remedicivir for Solapur district
त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. राज्यशासनाकडून गंभीर कोविड रुग्णांवर स्टॅडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल तयार केला आहे.
त्यानुसार गंभीर गरीब रुग्णांना मदतीच्या हेतूने रेमिडिसिव्हीर अठरा इंजेक्शन जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आली आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज