टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील गैबीपीर उरुस कमिटीच्या सरपंचपदी पुनःश्च प्रशांत गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी मुजावरपंच म्हणून गौस मुजावर यांचीही निवड करण्यात आली.
या बैठकीस विष्णूपंत आवताडे, मारुती वाकडे, विष्णूपंत जगताप, चंद्रकांत पडवळे, ज्ञानेश्वर भगरे, पांडुरंग नाईकवाडी, राहुल सांवजी, जावेद मुजावर, राजेंद्रकुमार जाधव, पीर मुजावर, सत्तार मुजावर, राजू मुजावर,
मकसुद मुजावर, गुरुराज बुरकुल, प्रवीण भोसले, किसन गायकवाड, विनायक रजपूत, अल्ली शेख, पप्पू कोताळे, ओंकार जाधव संदीप बुरुकुल, मनोज माळी,
सागर पडवळे, मुन्ना मुजावर, जमीर इनामदार, समीर इनामदार, सलीम खतीब, जब्बार सुतार, परमेश्वर पाटील, अनिल पवार, गुरु नाईकवाडी जावेद सुतार, रवींद्र नाईकवाडी, मोहन घोडके, मुज्जमील काझी, समीर काझी,
ज्ञानेश्वर कोंडूभैरी, संभाजी घुले, जमीन इनामदार, दिलशाद चंद्रकांत काकडे, अनिल मुदगूल, मुजावर, नितीन बाबर, शरद दत्तात्रय माळी, सचिन नाईकवाडी, शरद गोसडे,
बाळू घुले, बाळू डोंगरे, ज्ञानेश्वर सातपुते, राहुल वाकडे, किसन गायकवाड, नाईकवाडी, जावेद दरवाजकर, गोविंद रोंगेकर, सागर पडवळे आदि उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज