टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील रामकृष्ण नगर दामाजी कारखाना रोडवरती असलेली श्री सायकल कंपनीमध्ये दसरा व दिवाळी ऑफर्स अंतर्गत रेंजर सायकल फक्त 3 हजारात मिळणार आहे.
तर लहानापासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारच्या (किड्स, रेंजर, ब्रँडेड, नॉन ब्रॅण्डेड, इम्पोटेड) सायकलीवरती 10 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळणार आहे.
दसरा व दिवाळी ऑफर्स अंतर्गत सुरू असलेल्या या सवलतीचा फायदा सर्वानी घ्यावा असे आवाहन श्री सायकल कंपनीचे मालक नागणे बंधू यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनी यांनी सुरू केलेल्या दसरा व दीपावली ऑफर्सच्या माहिती संदर्भात 8381052059 किंवा 9763008344 या नंबर वर संपर्क साधावा.
सायकल चालविणं हा उत्तम प्रकारचा व्यायाम समजला जातो. सध्या तरुण सायकलिंग करणं पसंत करत आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी असंख्य व्हरायटी तेही होलसेल भावात श्री सायकल कंपनीमध्ये उपलब्ध आहेत.
मानसी स्टार ही श्री सायकल कंपनी यांनी बनवली असून यांनी तयार केलेल्या सायकली मजबूत व दणकट असल्यामुळे ग्राहकांची पसंती अधिक आहे.
सायकलमध्ये Hero ही कंपनी जगात सर्वात मोठी कंपनी आहे. 70 हून अधिक देशात हिरोच्या सायकल्स विकल्या जातात. त्यानंतर Hercules हा सायकलमध्ये लोकप्रिय ब्रॅंड आहे.
महिला आणि मुलींचा विचार करून सायकल्स तयार केलेल्या आहेत. अत्यंत माफक दरात या सायकल मिळतात.
अत्यंत वाजवी दरात उत्तम सायकल देणारी श्री सायकल कंपनी ओळखली जाते. मंगळवेढ्यात होलसेल दरात सायकलचा डेपो सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ग्राहक येत असतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज