टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अव्वल कारकून आणि मंडलाधिकाऱ्यांना
नायब तहसीलदारपदी बढती देण्यात आली असून यात सोलापुरातील ११ अव्वल कारकून आणि तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महसूल विभागातील अनेक पात्र कर्मचारी बढतीची वाट पहात होते.
बढती मिळालेले अव्वल कारकून पुढीलप्रमाणे :
कंसात नियुक्तीचे ठिकाण. जयश्री चन्नप्पा पंचे बीडकर ( नायब तहसीलदार रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर), गजानन बेले (महसूल नायब तहसीलदार, सांगोला), सुधाकर (निवडणूक नायब तहसीलदार, उत्तर सोलापूर), संतोष आढारी (निवडणूक
नायब तहसीलदार, भुदरगड, कोल्हापूर), प्रवीण सूळ (नायब तहसीलदार, संगायो, इंदापूर, पुणे), प्रकाश सगर (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय, मंगळवेढा), सुभाष कांबळे (नायब तहसीलदार, प्रांत कार्यालय माण, सातारा),
चंद्रकांत हेडगिरे (निवासी नायब तहसीलदार, मंगळवेढा), प्रकाश मुसळे (महसूल नायब तहसीलदार, शिरूर, पुणे), संजय भंडारे (महसूल नायब तहसीलदार, अक्कलकोट), सुबोध विध्वंस (निवडणूक नायब तहसीलदार, मोहोळ),
बढती मिळालेले मंडलाधिकारी याप्रमाणे :
कंसात नियुक्तीचे ठिकाण. नानासाहेब कोळी (निवासी नायब तहसीलदार, जत, सांगली), बाबासाहेब गायकवाड, (निवडणूक नायब तहसीलदार, राधानगरी, कोल्हापूर), पांडुरंग भडकवाड, (महसूल नायब तहसीलदार, माढा).
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज